Ranveer Singh and Alia Bhatt Reunite for Upcoming Movie:
esakal
Bollywood News: अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची जोडी गली बॉय सिनेमानंतर प्रचंड हिट झाली. दोघांच्या जोडीचं आणि सिनेमातील अभिनयाचं खूप कौतूक झालं. दरम्यान आता ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघेही त्यांच्या अगामी सिनेमामध्ये एकत्र काम करणार असल्याची माहिती आहे.