आलिया-रणबीरचं घर की पॅलेस? गृहप्रवेशात दिसला आलिशान स्वर्ग, अभिनेत्रीने शेअर केले फोटो

Alia Bhatt Shares Inside Photos of New Home With Ranbir Kapoor : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या नव्या आलिशान घराचा गृहप्रवेश करत काही खास कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Alia Bhatt Shares Inside Photos of New Home With Ranbir Kapoor

Alia Bhatt Shares Inside Photos of New Home With Ranbir Kapoor

esakal

Updated on

Ranbir-Alia’s Dream House Revealed : आलिया भट्ट सोशल मीडियावर नेहमची चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिचे दैनदिन अपडेट चाहत्यांना देत असते. दरम्यान अशातच काही दिवसापूर्वी रणबीर आणि आलिया भट्ट त्यांच्या नव्या घरात राहायला गेले आहेत. त्यांचं मोठं अलिशान घर पाहण्याची चाहत्यांना प्रचंड इच्छा होती. दरम्यान अशातच आलियाने गृहप्रवेशाचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com