Bollywood Popular Marathi Actress Abandoned Her Father
esakal
Premier
रस्त्यावर फिरणाऱ्या आजारी वडिलांची कस्टडी नाकारली ! बॉलिवूड स्टार असलेली मराठी अभिनेत्री अचानक झाली गायब
Bollywood Popular Marathi Actress Abandoned Her Father : बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीने स्वतःच्या वडिलांना सांभाळायलाच नकार दिला होता. त्यानंतर ती इंडस्ट्रीमधूनही गायब झाली.
Marathi News : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार वेगवेगळ्या कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. त्यांना प्रसिद्धीही मिळते. यात काहीजण यशस्वी होऊन आणखी पुढे जातात तर काही जणांची लोकप्रियता कमी काळच टिकते आणि ते इंडस्ट्रीमधून अचानक गायब होतात. आज जाणून घेऊया अशा अभिनेत्रीविषयी

