Ayesha Takia : ट्रोलिंगला कंटाळून आयेशा टाकियाने इंस्टाग्राम अकाऊंट केलं डिलीट, 'हे' आहे कारण

Bollywood actress Ayesha Takia deletes her instagram account : अभिनेत्री आयेशा टाकियाने तिचं इंस्टाग्राम अकाउंट डिलीट मारलं. पण काय यामागील कारण जाणून घेऊया.
Ayesha Takia
Ayesha TakiaEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकियाने तिचं इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट मारलं आहे. तिने केलेल्या चेहऱ्याच्या सर्जरीवरून ती सतत ट्रोल होतेय. त्यामुळे या गोष्टीला वैतागून तिने तिचं इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट मारलं. काही दिवसांपूर्वीच आयेशाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहून अनेक फॅन्सनी ती आता ओळखू येत नसल्याचा दावा केला होता. अनेकांनी तिने चेहऱ्यावर केलेल्या प्लास्टिक सर्जरीवर देशील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या सगळ्याला कंटाळून तिने अखेर तिचं इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com