जवळ घेऊन फोटो काढला, पुरणपोळी सुद्धा घेतली, दीपिकानं पादुकोणनं स्वीकारली मराठी आईची भेट Viral Video

DEEPIKA PADUKONE ACCEPTS MAHARASHTRIAN FAN’S HOMEMADE PURANPOLI: दीपिका पादुकोणचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती एका मराठी चाहत्याच्या आईशी प्रेमाने संवाद साधताना आणि त्यांनी बनवलेली पुरणपोळी स्वीकारताना दिसते.
DEEPIKA PADUKONE

DEEPIKA PADUKONE ACCEPTS MAHARASHTRIAN FAN’S HOMEMADE PURANPOLI

esakal

Updated on

Deepika Padukone simplicity with Marathi fan mother: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही तिच्या अभिनयासह साधेपणासाठी सुद्धा ओळखळी जाते. रणवीर आणि दीपिका हे नेहमीच चाहत्यांचं आवडतं कपल आहे. दोघेही 'डाऊन टू अर्थ' स्वभावाचे असल्याचं अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे. अशातच आता सोशल मीडियावर दीपिकाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तिचा साधेपणा आणि नम्र वागणं पुन्हा एकदा सर्वांना पहायला मिळालय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com