KAJOL SAYS MARRIAGE SHOULD HAVE AN EXPIRY DATE
esakal
Bollywood Actress Kajol: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही तिच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते. ती तिच्या अभिनयासोबतच कडक स्वभावामुळे सुद्धा प्रसिद्ध आहे. अनेक वेळा ती तिच्या बोलण्यामुळे ट्रोल सुद्धा होत असते. पण तरीही तिला फारसा फरक पडत नाही. आजही तिने तिचा बिनधास्तपणा कायम ठेवलाय. सध्या ती ओटीटीवर आपल्या अभिनयाची छाप पाडताना दिसत आहे.