Kareena Kapoor Shocking MMS video viral
esakal
देशातील टॉपची अभिनेत्री जिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केलं. परंतु तिचं आयुष्य खूप वादात होतं. इतकं की एका सिनेमाच्या सेटवर बॉबी देओलच्या पत्नीने तिच्या कानशिलात लगावली होती. तसंच एका मोठ्या कलाकरासोबत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता.