Kriti Sanon Confirms Relationship with Kabir Bahia, 8 Years Younger Boyfriend Goes Viral
esakal
Bollywood News: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सनॉन हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने हिरोपंती सिनेमातून प्रसिद्ध मिळवली. ती आजदेखील यशाच्या शिखरावर आहे. अशातच आता क्रिती सनॉन पुन्हा तिच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. तिचं नाव कबीर बाहियाशीसोबत जोडलं जातय. क्रितीनं कबीरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलय. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या क्रितीची जोरदार चर्चा होताना पहायला मिळतेय.