

KRITI SANON TROLL
ESAKAL
रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. रक्षाबंधन आलं की भाऊ बहिणीवरच्या आणि राखी बांधतानाच्या अनेक जाहिराती सोशल मीडियावर आणि टीव्हीवर दिसतात. अनेक सेलिब्रिटी या जाहिराती करताना दिसतात. अभिनेत्री क्रिती सेनॉन हिनेदेखील अशीच एक रक्षाबंधनाची जाहिरात केलीये. मात्र ती याच जाहिरातीवरून ट्रोल होताना दिसतेय. असं काय केलंय तिने ज्यामुळे ती ट्रोल होतेय? चला पाहूया.