Kubbra Sait Reveals Painful Experience of Abortion at 30
esakal
सोशल मीडियावर नेहमीच सेलिब्रिटींच्या पर्सनल आयुष्यावर चर्चा रंगताना पहायला मिळते. त्याचर्चेत त्यांच्या अफेर्सच्या चर्चा सुद्धा खुप रंगतात. अशातच काही लोक प्रेमात इतके वहावत जातात की, त्यांच्याकडून नको त्या गोष्टी घडतात. त्यानंतर त्यांना गर्भपातासारखा कठीण निर्णय घ्यावा लागेल. असाच काहीसा प्रकार घडला बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीबरोबर. जी लहान वयात गर्भवती झाली. आणि ३० गर्भपात झाल्यानंतर तिला प्रचंड त्रास सहन करावा लागला.