Madhuri Dixit’s Dance Video Viral
esakal
Bollywood News: बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या डान्सची चर्चा नेहमीच होताना पहायला मिळते. तिच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. तिच्या दिलखेचक अदा चाहत्यांना प्रचंड आवडतात. अशातच आता चाहत्यांना माधुरी दीक्षितची भूरळ पडलेलं पहायला मिळते, ती पण एका व्हिडिओमुळे. या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षितने भन्नाट डान्स केलाय. यावेळी तिने तिच्या घराची सुद्धा झलक चाहत्यांना दाखवली आहे.