MADHURI DIXIT BOLD SONG
esakal
Madhuri Dixit Dayavan Song Controversy: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौदर्याचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर माधुरी दीक्षितची मोठी चर्चा असते. तिने 90 च्या दशकामध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली. परंतु माधुरीचं एक गाणं ज्यात तिने सर्वात बोल्ड आणि इंटीमेट सीन दिले होते.