मलायकाचा बॉयफ्रेंड? फिटनेस क्वीनसोबत दिसणारा तो मिस्ट्री मॅन कोण? अभिनेत्रीपेक्षा 17 वर्षांनी आहे लहान

Malaika Arora Spotted with Mystery Man Harsh Mehta: 50 वर्षांची मलायका अरोरा हॉलिवूड गायक एनरिक्यू इगलिसिसच्या मुंबई कॉन्सर्टमध्ये एका तरुण व्यापाऱ्यासोबत दिसली.
Malaika Arora boyfriend

Malaika Arora Spotted with Mystery Man Harsh Mehta at Enrique Iglesias Concert

esakal

Updated on

Malaika Arora boyfriend: 50 वर्षाची मलायका अरोर ही तिच्या फिटनेसमुळे आणि लूकमध्ये नेहमी चर्चेत असते. ती तिच्या लूकने सर्वांना घायाळ करते. ५० वर्षाची असूनही आज ती तीसीमधल्या मुलीसारखी दिसते. दरम्यान अशातच ती हॉलिवूड गायक एनरिक्यू इगलिसिसच्या मुंबई इथल्या कॉन्सर्टमध्ये आली होती. यावेळी मलायकासोबत एक हँडसम मुलगा पहायला मिळाला. तेव्हापासून तो तिचा बॉयफ्रेंड तर नाही ना? अशा चर्चा रंगू लागल्या आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com