एका रात्रीत स्टार, पण दाऊदसोबतच्या फोटोनं करिअर उद्ध्वस्त; ३२ वर्षांनी मंदाकिनीने सोडलं मौन, म्हणाली, त्याने...

Mandakini-Dawood Viral Photo: प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी हिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडण्यात आले होते. याप्रकरणी ३२ वर्षांनी मंदाकिनीने स्पष्टीकरण दिले आहे.
Mandakini-Dawood Viral Photo

Mandakini-Dawood Viral Photo

ESakal

Updated on

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून रातोरात स्टार झालेली प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी हिचे नाव एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडण्यात आले होते. अभिनेत्री मंदाकिनी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचा एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये या दोघांचे अफेअर सुरु असल्याच्या चचर्चा केल्या जात होत्या. मात्र तब्ब्ल ३२ वर्षानंतर या फोटोबद्दल अभिनेत्री मंदाकिनी हिने सविस्तर माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com