
Entertainment News : बॉलिवूडमध्ये आलेल्या अनेक अभिनेत्री या त्यांच्या आई-वडिलांच्या हट्टाखातर आल्या आहेत असं अनेकदा म्हटलं जातं. तर काही तरुणींनी तर घर चालवण्यासाठी बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अशीच एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये होऊन गेली जी प्रसिद्ध तर झाली पण वैयक्तिक आयुष्यात खूप दुःखी होती. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.