SANJEEDA SHEIKH ON SUNNY DEOL
esakal
SUNNY DEOL CONTINUED SHOOTING AFTER DHARMENDRA'S DEMISE: बॉलिवूड अभिनेत्री संजीदा शेख हिने अनेक मालिका, सिनेमामध्ये काम केलय. दरम्यान अशातच तिने एका मुलाखतीत अभिनेता सनी देओलच्या प्रोफेशनॅलिझमचं खुप कौतूक केलं. त्यांच्यासोबतच्या'इक्का' सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगितला. तसंच यावेळी सनी देओलबाबत तिने एक मोठा खुलासा केला.