सारा अली खानला केदारनाथमध्ये येण्यास बंदी! मंदिर प्रशासनाचा निर्णय, म्हणाले...'ती स्वत:ला सनातनी मानत असली तरी ती..'

SARA ALI KHAN KEDARNATH ENTRY BAN:बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिच्या केदारनाथ मंदिर प्रवेशावर बंदी असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, सनातन धर्मीय नसलेल्या व्यक्तींना प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरच दर्शन दिलं जाणार आहे.
SARA ALI KHAN KEDARNATH ENTRY BAN

SARA ALI KHAN KEDARNATH ENTRY BAN

esakal

Updated on

SARA ALI KHAN KEDARNATH ENTRY BAN AFFIDAVIT RULE CONTROVERSY NEWS:बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देवदर्शनाचे फोटो शेअर करत असते. त्र्यंबकेश्वर, काशी विश्वनाथ, उज्जैनसह केदारनाथ मंदिरातील फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत. अनेकवेळा तिने केदारनाथमध्ये दर्शन सुद्धा घेतलं आहे. भारतातील विविध मंदिरातही ती दर्शनाला जात असलेलं पहायला मिळते. मात्र आता साराला केदारनाथ धामचं दर्शन घेता येणार नाही. साराच्या केदारनाथ मंदिरातील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com