Sonam Kapoor Pregnancy : सोनम कपूर पुन्हा आई होणार! स्टायलिश फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, सोनमच्या बेबी बंप फोटोवर गोंडस कमेंट

Sonam Kapoor Announces Second Pregnancy with Stunning Instagram Photos: सोनम कपूरने इन्स्टाग्रामवर दुसऱ्या बाळाच्या आगमनाची घोषणा करत स्टायलिश बेबी बंप फोटो शेअर केले. तिचे फोटो व्हायरल झाले असून पती आनंद आहुजाने गोंडस कमेंट करत तिचं कौतुक केलं.
Sonam Kapoor

Sonam Kapoor Announces Second Pregnancy with Stunning Instagram Photos

esakal

Updated on

Bollywood News: प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यादा आई होणार आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बाळ होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहे. त्या फोटोमध्ये सोनमचा स्टाईलिश लूकसह बेबी बंप सुद्धा दिसून येत आहे. सोनम कपूरची ही गुडन्युज कळताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com