10,00,00,000 रुपयांचा तब्बूनं घेतला अलिशान फ्लॅट, वर्सोवातील 'या' ठिकाणी राहणार अभिनेत्री, घराची काय आहे खासियत?

TABU BUYS LUXURIOUS FLAT IN VERSOVA: बॉलिवूड अभिनेत्री तब्बूनं मुंबईच्या वर्सोवा परिसरात तब्बल १०,००,००,००० रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. २,१५३ चौरस फुटांचं हे घर, मोठी बाल्कनी, दोन पार्किंग स्लॉट आणि प्रीमियम सुविधा यामुळे चर्चेत आलं आहे.
TABU BUYS LUXURIOUS FLAT

TABU BUYS LUXURIOUS FLAT

esakal

Updated on

BOLLYWOOD STAR TABU PURCHASES LAVISH MUMBAI APARTMENT: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. सध्या तब्बू एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दरम्यान आता ती भूत बंगला या सिनेमामुळे चर्चेत होती. परंतु आता तिची वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगत आहे. तब्बूनं मुंबईत एक अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. त्याची किंमत जवळपास १०,००,००,००० रुपये इतकी आहे. तिच्या या फ्लॅटची काय आहे खासियत? जाणून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com