

Bollywood Actress Tragic Life Story
esakal
Bollywood News : बॉलिवूडमध्ये ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांना ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखलं जातं. पण या क्षेत्रात अशाही अनेक अभिनेत्री होऊन गेल्या आहेत ज्यांच्या वैयक्तिक आयुष्याची कहाणी अतिशय दुःखद आहे. आज जाणून घेऊया अशा अभिनेत्रीविषयी जी सुपरस्टार तर झाली पण तिचा शेवट अतिशय गरिबीत झाला.