CENTRAL BANK OF INDIA AUCTIONS RAJPAL YADAV PROPERTIES
esakal
WHY RAJPAL YADAV'S PROPERTIES ARE BEING AUCTIONED: बॉलिवूड विनोदी अभिनेता राजपाल यादव पुन्हा एकदा आर्थिक आणि कायदेशीर अडचणीमुळे चर्चेत आलाय. बँकेकडून घेतलेलं १६.६१ कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्यामुळे आता त्याच्या उत्तर प्रदेशातील घर आणि शेतजमिनीचा लिलाव होणार आहे. काही महिन्यापूर्वी आर्थिक व्यवहारावरूनच त्याला अटक करण्यात आली होती.