AKSHAYE KHANNA BEHAVED LIKE RAHMAN ON SET, SAYS CO-ACTOR
esakal
Akshaye Khanna behaved like Rahman on Dhurandhar set: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमा प्रदर्शित होऊन महिना झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसत आहे. या सिनेमामध्ये रणवीर सिंग हा मुख्य भूमिकेमध्ये पहायला मिळाला. तर अक्षय खन्ना हा खलनायकाच्या भूमिकेत होता. त्याने रहमान डकैत याचं पात्र साकारलं होतं. दरम्यान याच सिनेमातील सहकलाकारने एका मुलाखतीत अक्षय खन्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.