

Entertainment News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्री होऊन गेल्या आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनय आणि स्टाईलने एक वेगळी ओळख बनली. या अभिनेत्री त्यांच्या अभिनयशैलीमुळे प्रसिद्धही झाल्या. पण पुढे काळाच्या ओघात मागे पडल्या. यातीलच एका अभिनेत्रीविषयी जाणून घेऊया.