
Most Unlucky Film Of Bollywood
Bollywood News : भारतीय इंडस्ट्रीत आजवर अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले. पण तुम्हाला अशा एका सिनेमाविषयी माहितीये का ज्याला शापित सिनेमा मानलं जातं. हा सिनेमा बनवायला तब्बल 24 वर्षं लागली. इतकंच नाही तर या सिनेमातील दोन कलाकारांबरोबर दोन दिग्दर्शकांचाही शूटिंग पूर्ण होण्यापूर्वीच मृत्यू झाला. इतकंच नाही तर हा सिनेमाही रिलीजनंतर फ्लॉप ठरला.