Bollywood Music Composer Sachin Sanghvi Arrested for Alleged Sexual Assault
esakal
Bollywood News: बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकाराला एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर विलेपार्ले पोलिसांनी या संगीतकाराला अटक केलीय. परंतु नक्की काय आहे प्रकरण, आणि तरुणीने कोणते आरोप केलेत ते जाणून घेऊया...