RAJA SHIVAJI
esakal
RAMCHANDRA GAVKAR TALKS ABOUT WORKING WITH RITEISH: छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारा सिनेमा 'राजा शिवाजी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रितेश देशमुख शिवरायांची भूमिका साकारणार आहे. तर संजय दत्त अफजल खानाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. या सिनेमात अनेक दिग्गज कलाकार पहायला मिळाले.संजय दत्त, विद्या बालन, सलमान खान, अभिषेक बच्चन, भाग्यश्री यासारखे कलाकार पहायला मिळाले. याच बरोबर अभिनेता आणि दिग्दर्शन रामचंद्र गावकर यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारली आहे.