धक्कादायक ! बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार-गायकाने गमावलेला त्याचा आवाज ; "माझ्या तोंडून फक्त हवा बाहेर येत होती..."

Singer Shekhar Ravijani Lost His Voice Due To Left Vocal Cord Paresis : संगीतकार आणि गायक शेखर रावजियानीने दोन वर्षांपूर्वी लेफ्ट वोकल कॉर्ड पॅरॅसिसमुळे त्याचा आवाज गमावलेला होता. काय घडलं नेमकं ? जाणून घेऊया.
Shekhar Ravijani
Shekhar Ravijaniesakal
Updated on

Bollywood Entertainment News : विशाल-शेखर या बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडीमधील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शेखर रावजियानीने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी धक्कादायक खुलासा केला. आजारपणामुळे त्याने दोन वर्षांपूर्वी त्याचा आवाज पूर्णपणे गमावला असल्याचं त्याने उघड केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com