

Border 2 OTT Release
esakal
Marathi Entertainment News : बऱ्याच काळानंतर बॉलिवूडचा एक सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय. हा सिनेमा आहे बॉर्डर 2. सनी देओल, वरुण धवन यांची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाला थिएटरमध्ये उत्तम यश मिळालं आहे. 23 जानेवारी 2026 ला हा सिनेमा रिलीज झाला. त्यातच हा सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.