RJ MITTE DEATH
esakal
BREAKING BAD FAME RJ MITTE REPORTEDLY DIES AT THE AGE OF 34: हॉलिवूड प्रेमींसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. 'ब्रेकिंग बॅड' या गाजलेल्या मालिकेत वॉल्टर व्हाईट ज्युनियरची भूमिका साकारणार अभिनेता आरजे मिटे यांचं वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी निधन झालाय. त्याने टेक्सासमधील ब्राऊन्सव्हिला इथं शेवटचा श्वास घेतला. त्याच्या जाण्यानं मनोरंजनविश्वात हळहळ व्यक्त केली जातेय.