
Bollywood Entertainment News : बॉलिवूड म्हटलं कि सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाईफबरोबरच वैयक्तिक आयुष्यावरही चर्चा आल्याच. गेल्या वर्षीच्या सुरुवातीपासून अनेक बॉलिवूड जोडप्याचं आयुष्य चर्चेत आलंय.
काहींचे घटस्फोट झालेत तर काहींच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा घटस्फोट होणार आहे कि आधीच झालाय यावर विविध अंदाज वर्तवले जातायत. त्यातच एका महिला ज्योतिषाने केलेल्या भविष्यवाणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.