

Chef Tushar Priti Deshmukh Allegations On Sanjay Dutt
esakal
Marathi News : मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी शेफ तुषार प्रीती देशमुख त्यांच्या व्हिडीओमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रेसिपी, त्यांचे लेख सामान्य जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी 1993 च्या बॉम्बस्फोटाच्या वाईट आठवणी शेअर केल्या.