
Katrina & Vicky Announce Pregnancy
Esakal
Bollywood News : बॉलिवूडमध्ये गेल्या कित्येक दिवसापासून चर्चा असलेल्या विकी-कॅटरिनाच्या प्रेग्नेंसीच्या बातमीला अखेर पुष्टी मिळाली आहे. त्या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत कॅटरिनाच्या प्रेग्नेंसीची बातमी जाहीर केली. सोशल मीडियावर अल्पावधीत हा फोटो व्हायरल झाला आहे.