CELINA JAITLY
ESAKAL
CELINA JAITLY COMEBACK AFTER 15 YEARS: बॉलीवूड अभिनेत्री सेलिना जेटली तब्बल १५ वर्षांनंतर प्रेक्षकांसमोर येणार असून, स्वामी विवेकानंद यांच्या आध्यात्मिक शिष्या 'भगिनी निवेदिता' यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राम कमल मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.