‘चला हवा येऊ द्या’ टीममध्ये धुसफूस होती का? श्रेया बुगडे स्पष्टच बोलली, म्हणाली...'वाहिनीनं साथ दिली तर...'

SHREYA BUGDE REACTS TO CHALA HAWA YEU DYA: ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोच्या टीममध्ये मतभेद असल्याच्या चर्चांवर श्रेया बुगडेने स्पष्टीकरण देत भाऊ कदम आणि निलेश साबळे दुसऱ्या सीझनमध्ये का नव्हते हे सांगितले.
SHREYA BUGDE

SHREYA BUGDE

esakal

Updated on

CHALA HAWA YEU DYA: झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने जवळपास १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, श्रेया बुगडे, सागर कारंडे, कुशल बद्रिके यांची टीम तर प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळायचं. परंतु टीआरपीच्या कारणामुळे १० वर्षांनी या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु काही महिन्यांनी या कार्यक्रमाचा दुसरा भाग आला. या भागात भाऊ कदम आणि निलेश साबळे पहायला मिळाले नाही. यावरुन टीममध्ये काही धुसफूस झाली का? अशी चर्चा रंगली होती. परंतु आता यावर श्रेया बुगडेनं उत्तर दिलय.

Loading content, please wait...

Related Stories

Anna Bhau Sathe Jayanti significance
shirur anna bhau sathe memorial hunger strike dadabhau lokhande lahuji shakti sena revenue department site inspection
anna bhau sathe jayanti pune traffic diversion swargate sarasbaug jedhe chowk alternative routes pr patil pune traffic police
Anna Bhau Sathe Lekhan Prerna Din Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com