Sagar Karande
सागर करंडे हे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय विनोदी कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक मराठी नाटकांमधून काम केलं असून रंगभूमीवर त्यांची खास ओळख आहे. टीव्ही शो आणि रिअॅलिटी कार्यक्रमांमध्ये देखील ते दिसले आहेत. सध्या Bigg Boss Marathi 6 मुळे चर्चेत आला आहे.