अमिताभच्या ‘डॉन’चा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड! चंद्र बरोट यांचं निधन, फुफ्फुसाच्या आजाराशी सात वर्षांची झुंज संपली!
Chandra Barot death Don movie director passes away at 86: 'डॉन' चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्र बरोट यांचं दु:खद निधन झालं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांना फुफ्फुसाचा आजार झाला होता.
Chandra Barot death Don movie director passes away at 86esakal