Chhaava Movie : सलमानचा सिकंदर येतोय तरी विकीच्या 'छावा'चा कहर... ४२ व्या दिवसाची कमाई किती? बॉक्स ऑफिसवर रचणार इतिहास

Chhaava Box Office Collection Day 42: विकी कौशलचा ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ ४२ दिवसांनीही बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे, ६०० कोटींच्या दिशेने वाटचाल
Vicky Kaushal Chhaava continues its impressive box office run, nearing the 600 crore milestone despite new releases
Vicky Kaushal Chhaava continues its impressive box office run, nearing the 600 crore milestone despite new releasesesakal
Updated on

विकी कौशलच्या ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन दीड महिना उलटला असला तरी याची घोडदौड थांबायचे नाव घेत नाही. प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेल्या अफाट प्रतिसादामुळे तो अजूनही सिनेमागृहांमध्ये हाऊसफुल्ल जात आहे. सलमान खानच्या ‘सिकंदर’ आधीच ‘छावा’ने ६०० कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com