Chhaava Movie Review: अन् छत्रपती संभाजी महाराज डोळ्यासमोर आले... चित्रपट बघून काय म्हणाले प्रेक्षक, छावा कसा वाटला?
Chhaava Movie: 'छावा' चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती दिसून येत आहे. नेटकऱ्यांकडून या चित्रपटाचं कौतूक होताना दिसतय. अंगावर शहारे आणणारा चित्रपट असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
'छावा' चित्रपट आज (14 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता लागली होती. दरम्यान चाहत्यांनी या चित्रपटाला पसंती दिली आहे. विकी कौशलच्या अभिनयाला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.