मुख्यमंत्रीही पोहोचले पाटेकरांचा गणपती पाहायला; नेमकं कुठे आहे नाना पाटेकरांचं फार्महाउस?

NANA PATEKAR FARM HOUSE ADDRESS:लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांच्या फार्महाउसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणपतीचं दर्शन घ्यायला गेले होते.
nana patekar

nana patekar

esakal

Updated on

गणेशोत्सव हा सण प्रत्येकाच्या आवडीचा. कोकण, मुंबई, पुणे विदर्भ अशा अनेक ठिकाणी गणरायाचं मोठ्या थाटामाटात आगमन होतं. आपल्या लाडक्या गणरायासाठी मखर बनवण्यापासून ते त्याच्यासाठी नैवेद्याचं ताट करण्यापर्यंत, सहकुटुंब मिळून आरती करण्यापासून ते रात्रीचं जागरण करण्यापर्यंत सगळंच कसं भारावून टाकणारं असतं. अनेक मराठी कलाकारांच्या घरीही गणपतीचं आगमन होतं. अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी म्हणजेच त्यांच्या फार्म हाउसवरही गणेशोत्सव साजरा केला जातो. नानांच्या घरी दर्शनासाठी मुख्यमंत्र्यानीदेखील हजेरी लावली होती. मात्र त्यांचं हे फार्महाउस कुठे आहे तुम्हाला ठाऊक आहे का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com