रियुनियन म्हणजे धमाल मस्ती, मजा आणि जुन्या आठवणी. दरम्यान बॅकबेंचर्स मित्रांच्या रियुनियनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये म्हणीच्या माध्यमातून एकमेकांशी खास ओळख ही करुन देण्यात आली. या म्हणीची भानगड आणि त्यामागची गमंत ही या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.