ऑनस्क्रीन आईच्या साखरपुड्याचं सिम्बा करतोय फोटोशूट, आप्पी आमची कलेक्टर फेम शिवानी आणि साईराजचा Video Viral

Simba Attends On-Screen Mother Shivani Naik’s Engagement, Cute Video viral: ‘आप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अभिनेत्री शिवानी नाईकचा साखरपुडा साईराजसोबत पार पडला. या कार्यक्रमात तिचा ऑनस्क्रीन मुलगा सिम्बा उपस्थित होता
Shivani Naik’s Engagement

Simba Attends On-Screen Mother Shivani Naik’s Engagement, Cute Video viral

esakal

Updated on

Viral Video: झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. ही मालिका जवळपास ३ वर्ष चालली. मालिकेतील आप्पी आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली. या मालिकेत शिवानी नाईक हिने मुख्य भूमिका साकारली होती. ती प्रेक्षकांना इतकी आवडायची की, रिअल लाईफमध्ये सुद्धा तिला सगळे अप्पी म्हणायचे. अशातच आता शिवानीचा नुकताच साखरपुडा पार पडला. लवकरच ती आता लग्नबंधनात अडकणार आहे. परंतु या साखरपुड्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ऑन स्क्रीन आईचे साखरपुडयाचे फोटो काढताना सिम्बा दिसून येतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com