Star Pravah’s Mi Savitribai Phule serial
ESAKAL
Child Artist Taksha Shetty Impresses Viewers on Star Pravah:स्टार प्रवाहवरील 'मी सावित्रीबाई फुले' ही मालिका होताच चर्चेत आली असून, विशेषतः मालिकेतील लहान सावित्री सध्या प्रेक्षकांची लाडकी ठरत आहे. अल्पावधीतच या मालिकेतील बालकलाकाराने आपल्या सहज आणि भावपूर्ण अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सावित्रीबाईचा बालपणातील आत्मविश्वास, शिक्षणाची ओढ आणि अन्यायाविरोधात उभं राहण्याची जिद्द छौटना सावित्रीच्या प्रत्येक प्रसंगातून ठळकपणे दिसते.