CHINMAY MANDLEKAR ON ASHOK SARAF
esakal
Ashok Saraf Taught Chinmay Mandlekar a Lesson in Respect and Discipline: मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न अनेक कलाकरांचं असतं. अनेक कलाकर त्यांच्यासोबत काम करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक कलाकर अशोक मामासोबतच्या कामाचा अनुभव शेअर करत असतात. दरम्यान अशातच चिन्मय मांडलेकर याने एका मुलाखतीत अशोक सराफसोबतचा किस्सा शेअर केलाय.