‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

CHINMAYI SUMEET MARATHI LANGUAGE CONTROVERSY: चिन्मयी सुमीत यांनी मराठी भाषा वादावर रोखठोक भाष्य केलं. मुंबईतील जीममधील अनुभव सांगताना त्यांनी मराठीला ‘डाऊनमार्केट भाषा’ म्हटल्याचा दावा केला.
CHINMAYI SUMEET

CHINMAYI SUMEET MUMBAI GYM EXPERIENCE

esakal

Updated on

CHINMAYI SUMEET MUMBAI GYM EXPERIENCE: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलण्याची सक्ती करण्यात आल्यापासून राजकीय वर्तुळात वाद पेटलेलं पहायला मिळतोय. तसंच सोशल मीडियावर मराठी भाषेवरून अनेक चर्चा रंगातना पहायला मिळताय. दरम्यान अशातच आता मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी रोखठोक भाष्य केलय. त्यांनी जीममध्ये त्यांना आलेला अनुभव शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com