चिरंजीव ‘अश्वत्थामा’ची कथा आता रंगभूमीवर ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Chiranjeev Ashwathama Marathi New Drama : चिरंजीव अश्वत्थामा हे नवीन नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं आहे. जाणून घेऊया या नव्या नाटकाविषयी आणि त्यातील कलाकारांविषयी.
चिरंजीव ‘अश्वत्थामा’ची कथा आता रंगभूमीवर ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका
Updated on: 

Entertainment News : महाभारतातील अनेक व्यक्तिरेखा काळाच्या पुढे जाऊनही रसिकांच्या मनात कायम घर करून आहेत. त्यातील ‘अश्वत्थामा’ हे पात्र नेहमीच गूढतेमुळे आणि त्याच्याभोवती असलेल्या कथांमुळे विशेष ठरले. कपाळावरील नीलमणी, चिरंजीव असण्याची कथा आणि आजही तो पृथ्वीवर भटकत असल्याच्या गोष्टींमुळे या व्यक्तिरेखेची उत्सुकता कधीच कमी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com