
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज नृत्यदिग्दर्शकाने प्रेक्षकांच्या त्याला आलेल्या धक्कादायक अनुभवाविषयी खुलासा केला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एका कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांनी त्याला आणि त्याच्या महिला सहकलाकाराला कशी वागणूक दिली हे सांगितलं. कोण आहे हा नृत्यदिग्दर्शक जाणून घेऊया.