CHOTA PUDHARY’S ACTING IN PICTURE BOYS
esakal
Premier
बाबो! बिग बॉसनंतर छोटा पुढारी सिनेमात दिसणार, पिक्चर बाईज सिनेमामध्ये हटके अभिनय, नेटकरी म्हणाले...
CHOTA PUDHARY’S ACTING IN PICTURE BOYS: बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आलेला छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडे आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्याचा ‘पिक्चर बॉईज’ हा मराठी चित्रपट १५ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
CHOTA PUDHARY’S MOVIE: बिग बॉसमधून चर्चेत आलेला छोटा पुढारीचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरवडे हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सपर्कांत असतो. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या सिनेमाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना सिनेमा करत असल्याची माहिती दिलीय.
