'अंडरवियर वाला केक कोई नहीं खाया' पार्टीमध्ये बिना कपड्याचा गेला चंकी पांडे, सांगितला वाढदिवसादिवशीचा किस्सा

Chunky Panday's Hilarious Birthday Story: चंकी पांडे आणि गोविंदा यांनी काजोल आणि ट्विंकलच्या शोला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील आठवणी शेअर केल्यात.
Chunky Panday's Hilarious Birthday Story

Chunky Panday's Hilarious Birthday Story

esakal

Updated on

चंकी पांडे आणि गोविंदा यांनी एकाच वेळी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. गोविंदा 1986 साली सिनेसृष्टीत आला तर चंकी पांडे एका वर्षात बॉलिवूडमध्ये दिसू लागला.1993 मध्ये गोविंदा आणि चंकी पांडे यांनी एकत्र काम केलं. त्यावेळी सगळ्यात जास्त कमाई करणारा आंखे हा चित्रपट ठरला. जेव्हा चंकी पांडे अभिनय क्षेत्राच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष करत होते त्यावेळी निहलानीनं त्यांचं आयुष्य बदललं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com