Abeer GulalEsakal
Premier
Abeer Gulal : श्री समोर आला शुभ्राचा जीवघेणा प्लॅन ; मालिकेतील अखेरच्या ट्विस्टची होतेय चर्चा
Abeer Gulal New Twist : कलर्स मराठीवरील अबीर गुलाल या मालिकेतील नव्या ट्विस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मालिकेचा शेवटचा टप्पा सुरु असताना आता नवीन काय ट्विस्ट येणार जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील अबीर गुलाल ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. पण मालिका सुरु होऊन सहा महिनेही होत नाहीत तोच ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. या निर्णयामुळे प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसला. पण मालिकेच्या अखेरच्या वळणावर एक मोठा ट्विस्ट मालिकेत येणार आहे.