Bigg Boss Marathi 6 : नाही सेलिब्रिटी नाही इन्फ्लुएन्सर ! बिग बॉस मराठीत होणार 'ही' वाईल्ड कार्ड एंट्री
Bigg Boss Marathi Wild Card Entry Twist : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 चा वाईल्ड कार्ड एंट्रीचा प्रोमो गाजतोय. पण रेडिट आणि सोशल मीडिया पेजवर भलतीच चर्चा रंगली आहे.
Marathi Entertainment News : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती बिग बॉस मराठी सीझन 6 ची. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या आठवड्यातून पहिली स्पर्धक राधा पाटील घराच्या बाहेर पडली. तर नव्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.